Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Mumbai Expressway missing link project update : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे बहुतांश काम पूर्ण झाले असून केबल ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन-तीन महिने वाहतूक कोंडी सहन करावी लागणार असून मे महिन्यात मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.
Pune Mumbai Expressway missing link project update

Pune Mumbai Expressway missing link project update

Sakal

Updated on

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे; परंतु याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या १३० मीटर उंचीच्या केबल ब्रिजवर स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी आणखी काहीकाळ सहन करावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com