Pune : पुणे, मुंबईला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; कात्रज नवीन बोगदा-नवले पूल लेन बंद

Pune Traffic News : कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान वेग नियंत्रण कॅमेरे आणि दिशादर्शक फलक बसविण्याचे काम आजपासून तीन दिवस केले जाणार आहे. यामुळे ३ दिवस सकाळी दोन तासांसाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल.
Pune : पुणे, मुंबईला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; कात्रज नवीन बोगदा-नवले पूल लेन बंद
Updated on

Katraj New Tunnel Navale Bridge Lane Shut Temporarily साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. पुणे -सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान पुढचे तीन दिवस सकाळी दोन तासांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारपासून (ता. ३) पुढील तीन दिवस दररोज सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत (दोन तास) तिन्ही मार्गिका (लेन) बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com