Pune News : महापालिकेच्या मालमत्तांवरील अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी विभागनिहाय जबाबदारी निश्चित; निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी

महापालिकेच्या मालमत्तांवरील अतिक्रमणाला आता थेट अधिकाऱ्यांची जबाबदारी; विभागनिहाय उत्तरदायित्व निश्चित करून अपूर्ण भूसंपादन प्रस्तावांना कडक अडथळा
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे : महापालिकेच्या मालमत्तांवर अतिक्रमण झाले, भूसंपादनाची कामे रखडली किंवा निष्काळजीपणा आढळला, तर आता संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. आरक्षित जागा आणि महापालिकेच्या मालमत्तांच्या संरक्षणासाठी विभागनिहाय जबाबदारी निश्चित करत प्रशासनाने अधिकाऱ्यांवर उत्तरदायित्व निश्‍चित केले आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणात चूक झाल्यास त्यावरून अधिकारी त्यांची जबाबदारी इतरांवर ढकलू शकणार नाहीत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे आदेश काढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com