

Pune Municipal Corporation Standing Committee Chairman Shrinath Bhimale has directed the administration to clear all pending civic tenders within two days and ensure that the tender process remains free from political interference.
sakal
पुणे : राजकीय दबावामुळे महापालिकेच्या अत्यावश्यक कामांच्या निविदा रखडलेल्या आहेत. त्याचा परिणाम थेट नागरिकांवर होत आहे. या रखडलेल्या निविदांवर दोन दिवसांत मार्ग काढा. कोणाच्याही राजकीय हस्तक्षेपाला, दबावाला बळी पडू नका, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले आहेत.