Pune Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्हा केला कबूल, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

Nasrapur Murder Case : अत्याचारानंतर आरोपीने चिमुकलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.संतप्त नागरिकांनी नवले पुलावर ‘रस्ता रोको’ आंदोलन करत आरोपीला फाशीची मागणी केली. महिला आयोगाने दखल घेत जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश दिले.
Police and locals gather at Nasrapur in Pune district following the tragic child assault and murder case, as protests erupt demanding justice.

Police and locals gather at Nasrapur in Pune district following the tragic child assault and murder case, as protests erupt demanding justice.

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर निर्घृण अत्याचार करून हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांच्या तपासात भीमराव कांबळे हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com