Video : कर्तव्यापलीकडे माणुसकी! एक्सप्रेस वेवर अडकलेल्या प्रवाशांना पाणी अन् अन्नाचं वाटप; ट्रॅफिकमधील लोकांसाठी पुणे पोलीस ठरले देवदूत

Pune Police Humanity on Mumbai-Pune Expressway : पुणे पोलिसांकडून वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना मदत केली जाते आहे. पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बिस्किटांचे पाकीट आणि पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं जातं आहे.
Mumbai-Pune Expressway Traffic

Pune Police Humanity on Mumbai-Pune Expressway

esakal

Updated on

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूकोंडी बघायला मिळते आहे. १० ते १५ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खोपोली हद्दीत बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन या ज्वलनशील वायूने भरलेला टँकर अचानक उलटल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, या वाहतूक कोंडीत पुणे ग्रामीण पोलिसांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com