Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

Vishal Agarwal Party : पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल जामिनावर सुटल्यावर कुटुंबाने भव्य पार्टी आयोजित केली. या पार्टीत विशाल अगरवाल व त्याची पत्नी नोटांचे हार घालून नाचताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
Viral video allegedly shows Vishal Agarwal and family dancing with currency garlands during a celebratory party after bail in Pune Porsche accident case.

Viral video allegedly shows Vishal Agarwal and family dancing with currency garlands during a celebratory party after bail in Pune Porsche accident case.

esakal

Updated on

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल जेलमधून बाहेर येताच कुटुंबाने भव्य पार्टी आयोजित केली. या पार्टीत विशाल आगरवाल आणि त्याची पत्नी यांच्यासह नोटांचे हार गळ्यात घालून डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com