

Supreme Court of India delivering a key verdict in the Pune Porsche accident case, granting bail to three accused while strongly criticizing parental negligence and misuse of wealth.
esakal
सुप्रीम कोर्टाने पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे. एका अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवून दोघांचे बळी घेतले होते. आरोपींवर रक्ताचे नमुने बदलून पुराव्यांशी छेडछाड करुन या अल्पवयीन आरोपींच्या कुटुंबाची मदत केल्याचा आरोप होता.