Pune Kidnapping Case: पुणे स्टेशनवरून अपहरण झालेल्या एक वर्षांच्या बालिकेची १६ तासांत सुटका; महिलेसह तिघे दौंड येथे पकडले

रेल्वे स्थानकातून एका वर्षांच्या बालिकेचे अपहरण; पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने १६ तासांत सुटका करत तिघांना दौंड येथे गाठले
Command Performance: CP Amitesh Kumar Tracks Multi-City Railway Checkpoints for Rescue Grid

Command Performance: CP Amitesh Kumar Tracks Multi-City Railway Checkpoints for Rescue Grid

Sakal

Updated on

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून एक वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. बंडगार्डन पोलिस, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने अपहरण करणाऱ्या एका महिलेसह तिघांना दौंड रेल्वे स्थानक परिसरातून मुसक्‍या आवळत बालिकेची अपहरणानंतर १६ तासांत सुटका केली. प्राथमिक तपासात आरोपी तिची विक्री करणार होते अशी माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com