Pune Rain Update: पुण्यात पावसाला सुरुवात! विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा, शहरात वाहतूक कोंडी

Heavy pre-monsoon showers and strong winds bring relief from heatwave: औंध, बाणेर, बालेवाडी, सांगवी, शिवाजीनगर या भागात ४ वाजता विजेच्या कडकडासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. याशिवाय वडाचीवाडी, पिसोळी, हांडेवाडी, होकारवाडी या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
Traffic snarls feared in Pune

Traffic snarls feared in Pune

esakal

Updated on

Pune Latest News: पुणे शहर आणि परिसरामध्ये शुक्रवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटला होता. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com