

Pune Satara Highway accident
Esakal
पुणे सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला असून यात तळेगावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कार आयशर ट्रकला धडकून हा अपघात झालाय. अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातल्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.