Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

पुण्यातील शिवसेनेचे पाच संपर्कप्रमुख ठाकरेंपासून दूर; चार जण शिंदे गटात, एक राष्ट्रवादी शरद पवार गटात, संघटना आणखी कमकुवत
pune-shiv-sena-contact-chiefs-leave-uddhav-thackeray-sachin-ahir-joins-eknath-shinde-VSW03

pune-shiv-sena-contact-chiefs-leave-uddhav-thackeray-sachin-ahir-joins-eknath-shinde-VSW03

Sakal

Updated on

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणजे थेट मातोश्रीवर ॲक्सेस असणारे वजनदार नेते अशी ओळख असायची. पण याच ठाकरेंच्या शिलेदारांपैकी पाच जणांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यापैकी चार जणांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत. त्यामुळे पुण्यातील संघटना आधीच कमकुवत झालेली असताना ती आणखी खिळखिळी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com