

Pune Student Protest: Abhijit Dipke Raises Questions Over Students’ Future
sakal
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देताना कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारसह नागरिकांच्या राजकीय जाणीवांवरही भाष्य केले. मतदानाचा अधिकार आणि मूलभूत जबाबदाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये अद्याप पुरेशी जागरूकता नसल्याचे त्यांनी म्हटले.