Pune Traffic News : आरबीआय मेट्रो स्थानकाजवळ अपघात; वाहतूक कोंडीमुळे एक मार्गिका बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Pune Traffic accident : सोमवार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग लागू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. वाहने हटवल्यानंतर बंद मार्गिका पुन्हा सुरू केली जाणार आहे.
Traffic congestion near RBI Metro Station in Pune after a luxury bus and truck collision during ongoing Shivajinagar–Hinjewadi Metro construction work.

Traffic congestion near RBI Metro Station in Pune after a luxury bus and truck collision during ongoing Shivajinagar–Hinjewadi Metro construction work.

esakal

Updated on

पुणे, ता. १५: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना आरबीआय मेट्रो स्थानकाजवळ मध्यरात्री खासगी लक्झरी बसने मेट्रो स्थानकाच्या खांबाला धडक दिली. त्यानंतर पाठीमागून येणारा ट्रक बसवर आदळल्याने दुहेरी अपघात घडला. या अपघातामुळे आरबीआय मेट्रो स्थानक परिसरातील एक मार्गिका वाहतुकीस बंद करण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com