Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

Mumbai Solapur Vande Bharat train accident near Pune : पुणे रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
Why was Vande Bharat delayed in Pune?

Why was Vande Bharat delayed in Pune?

esakal

Updated on: 

Pune Vande Bharat Accident : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला सोमवारी (ता. २७) सायंकाळी पुणे रेल्वे स्थानकाजवळ किरकोळ अपघात झाल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला (Solapur train delays after Pune railway accident) आहे. पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येत असताना वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा रुळावरून घसरला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Diwali Railway Tickets
Nanded Panvel Express
Nandigram Express
Konkan Railway Latest News
Marathi News Esakal
www.esakal.com