Pune RTO: पुण्यात वाहनांवर आता एमएच-12 ‘1A’; देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर मालिकेचा प्रस्ताव

Pune MH 12 1A Number Plate Series Proposed First in India: पुण्याची ‘एमएच १२’ ओळख कायम ठेवत वाहन नंबरप्लेटमध्ये देशात प्रथमच अंक व अक्षरांची नवी ‘1A’ मालिका सुरू होण्याची शक्यता
Pune RTO

Pune RTO

sakal

Updated on

-प्रसाद कानडे

पुणे: देशात प्रथमच वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरांच्या सिरीजमध्ये ‘क्रमांक’देखील झळकणार आहे. पुण्याची ओळख असलेल्या एमएच १२ मधील अक्षरांची शेवटची सिरीज सुरू झाली आहे. ‘एमएच १२ ची ‘झेड झेड’ ही सिरीज सुरू झाली असून, ती १० ते १५ दिवसांत संपणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com