Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Pune To Get Relief From Heat As Light Rain Is Forecast: उकाड्याने हैराण पुणेकरांना हलक्या ते अतिहलक्या पावसाचा दिलासा; पुढील दोन ते तीन दिवस तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज
Pune Weather Update After Rising Heat IMD Predicts Light Rain For Two To Three Days With Temperature Around 31 Degrees

Pune Weather Update After Rising Heat IMD Predicts Light Rain For Two To Three Days With Temperature Around 31 Degrees

sakal

Updated on

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी कमाल तापमानात देखील वाढ झाली असून, पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या ते अति हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com