पुण्यातील IT इंजिनिअर तरुणीवर सामूहिक बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २ आयफोन अन् ३० लाख उकळले

Pune Crime News : पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली असून या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसेही उकळण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय.
Pune Crime News
Pune Crime NewsEsakal
Updated on

पुण्यात इंजिनिअर तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडलीय. गुंगीच्या गोळ्या दिल्यानंतर तरुणाने त्याच्या मित्रांसह तिच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकीही देऊन तिच्याकडून ३० लाख रुपये आणि दोन आयफोन घेतले. पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीसोबत कांदिवली, मुंबईत हॉटेलमध्ये आणि कारमध्ये अत्याचार करण्यात आले.

Pune Crime News
Nagpur Crime : मुलीशी एकतर्फी प्रेमातून तिच्या वडिलांचा खून; दोन्ही आरोपींना अटक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com