Pune ZP Result : फक्त लंगोट घालून सुनेच्या विजयाचा जल्लोष, अजितदादांच्या पठ्ठ्याचे फोटो VIRAL

Devram Lande : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जुन्नरमधून देवराम लांडे यांची सून मोनाली लांडे विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचा जल्लोष करताना देवराम लांडे यांनी फक्त लंगोट घातली होती.
Pune ZP Results Viral Photos of Devram Lande Steal Spotlight

Pune ZP Results Viral Photos of Devram Lande Steal Spotlight

Esakal

Updated on

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. पुण्यात अजित पवार यांच्या निधनामुळे विजयानंतरही मोठा जल्लोष साजरा न करता अजितदादांच्या आठवणीत विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते भावूक झाल्याचं बघायला मिळालं. मात्र जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडेंनी केलेल्या जल्लोषाची चर्चा सर्वत्र होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com