Pune : झेडपीत ४६, पंचायत समितीत ७२ जागी राष्ट्रवादीची आघाडी; भाजप दुसऱ्या क्रमांकावर

Pune ZP Result : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाने मोठी मुसंडी मारलीय. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता बहुमताचा आकडा ओलांडला आहे.
sharad pawar ajit pawar

sharad pawar ajit pawar

Sakal

Updated on

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं बहुमताचा आकडा ओलांडला आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले होते. आज निवडणुकीची मतमोजणी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसने मठी आघाडी मिळवल्याचं समोर आलंय. तर भाजपचे उमेदवार आघाडीबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Nirmala Nawale NCP appointment
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
New executive committee of Pune District Taluka Panchayat Samiti Chairperson Association announced with Kailas Kale as President
Marathi News Esakal
www.esakal.com