Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

impact of Pune Solapur air route on travel time: पुणे-सोलापूर दरम्यान पहिल्यांदाच हवाई सेवा; स्टार एअरच्या उड्डाणामुळे प्रवास अवघ्या ४०-४५ मिनिटांत, प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला नवे बळ
New Star Air flight service to connect Pune and Solapur in just 40 minutes from May 1.

New Star Air flight service to connect Pune and Solapur in just 40 minutes from May 1.

sakal

Updated on

पुणे: पुण्याहून सोलापूरला आता अवघ्या ४० ते ४५ मिनिटांतच पोहोचणे शक्य होणार आहे. पुणे विमानतळावर सोलापूरसाठी सेवा देणाऱ्या स्टार एअर कंपनीला स्लॉट मंजूर झाले असून १ मेपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. पुण्याहून पहिल्यांदाच सोलापूरशी हवाई कनेक्टिव्हिटी होत असून या निमित्ताने पुण्याशी जोडलेले सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com