Rahul Gandhi Pune Visit : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; मुख्यमंत्र्यांना पत्रानंतर आता पुण्यातील उपोषणस्थळी देणार भेट

Tribal Students Demands : राहुल गांधी मांजरी येथील उपोषणस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी येण्याची शक्यता असून, आज संध्याकाळपर्यंत दौरा निश्चित होण्याची शक्यता आहे.आदिवासी विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्यासमोर वसतिगृहांतील समस्यांचा पाढा वाचला होता.
Pune tribal students protesting at the government tribal hostel in Manjari

Pune tribal students protesting at the government tribal hostel in Manjari

esakal

Updated on

पुण्यातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी गेल्या १३ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी उषोषण करत आहे. याची दखल घेत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते कॉंग्रेस खासदार राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.आता राहुल गांधी मांजरी येथील उपोषणस्थळी विद्यार्थ्यांच्यी भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळपर्यंत राहुल गांधीचा दौरा फिक्स होण्याची शक्यता आहे, याबाबत काँग्रेसचे आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया यांनी माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com