

Raj Thackeray
esakal
MNS Gen Z Strategy: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे सध्या पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे ते विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मागच्या आठवड्यात त्यांनी नाशिक दौरा केला तर आज ते पुण्यात आहेत.दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी विधानसभा विभाग प्रमुखांशी संवाद साधला.