Pune Rain Alert: रेड अलर्टचा परिणाम! सिंहगड घाट पर्यटकांसाठी दोन दिवस बंद; वनविभागाचा महत्त्वाचा निर्णय

IMD Red Alert Pune heavy rainfall update: आयएमडीचा रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे दरडप्रवण सिंहगड घाटात पर्यटकांचा प्रवेश तात्पुरता बंद, सुरक्षिततेला प्राधान्य
Heavy Rain Alert: Sinhagad Ghat Temporarily Closed for Visitors in Pune

Heavy Rain Alert: Sinhagad Ghat Temporarily Closed for Visitors in Pune

esakal

Updated on

-राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी आज सोमवार ६ व ७ जुलै मंगळवारी रोजी रेड अलर्ट जारी करत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांचा प्रवेश आज सोमवार ६ व ७ जुलै मंगळवारी रोजी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय पुणे वनविभागाने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com