

Baramati Flight Academy Faces Safety Questions Amid Series of Aircraft Mishaps
esakal
बारामती : येथील विमानतळावर कार्यरत रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीमध्ये गेल्या काही वर्षांत देशभरात विविध प्रकारचे विमान अपघात आणि तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.