sadabhu khot and raju shetty
sakal
इंदापूर (जि. पुणे) - इंदापूर येथे २०१२ मध्ये झालेल्या ऊस दर आंदोलनाप्रकरणी दाखल केलेल्या नऊ गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांतून माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह ५१ जणांची इंदापूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.