Pune Rain: पुणेकरांना दिलासा! आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; पुढील २-३ दिवस हलक्या सरींचा अंदाज

Pune temperature to drop after rainfall: भारतीय हवामान विभागाचा अंदाज; हलक्या सरींमुळे वाढत्या उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा, तापमानात किरकोळ घट अपेक्षित
Pune Set for Rain Revival: Light Showers and Cooler Weather Expected Soon

Pune Set for Rain Revival: Light Showers and Cooler Weather Expected Soon

sakal

Updated on

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुण्यात पुढील दोन ते तीन दिवसांत पुनरागमन होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शहर आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com