Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

Rupali Chakankar : अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी कथित लैंगिक छळ प्रकरणात अटक केली. रूपाली चाकणकर या तपासाच्या भोवऱ्यात असून त्या सध्या समोर आलेल्या नाहीत, फरार असल्याची चर्चा आहे.
Rupali Chakankar

Rupali Chakankar faces controversy as viral video linked to Ashok Kharat case

esakal

Updated on

Rupali Chakankar: राज्यात अशोक खरात प्रकरण चांगलंच तापले आहे. स्वतःला 'प्रख्यात ज्योतिषी' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी कथित लैंगिक छळाच्या एका प्रकरणात अटक केली आहे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक 'विशेष तपास पथक' (SIT) स्थापन केले आहे. SIT ने आपला तपास सुरू केला असला तरी, या प्रकरणाशी संबंधित आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या मात्र सध्या फरार असल्याचे बोलले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com