Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना अडचणीत वाढ! राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सोडलं मौन

Rupali Chakankar Statement : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अखेर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Rupali Chakankar

Rupali Chakankar

esakal

Updated on

Rupali Chakankar Resignation : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज रात्री पदाचा राजीनामा दिला. खरातसोबतच्या कथित संबंधामुळे चाकणकर यांच्यावर सर्वस्तरातून टीका केली जात होती. मध्यंतरी त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद देखील सोडावे लागले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com