Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले आणि....
Share Market Fraud

Share Market Fraud

sakal 

Updated on

पुणे - शेअर बाजारात गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहर आणि परिसरातील ४६ गुंतवणूकदारांची १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com