Jay Pawar Public Meet: अजित पवारांच्या परंपरेत जय पवारांचा बारामतीत जनता दरबार; थेट संवादातून लोकांच्या तक्रारींना न्याय देण्याचा संकल्प

अजित पवार यांच्या जनसंपर्क परंपरेला पुढे नेत जय पवारांचा बारामतीत जनता दरबार; थेट संवादातून नागरिकांच्या अडचणींना प्राधान्याने दिलासा देण्याचा निर्धार
Following Ajit Pawar’s Legacy: Jai Pawar Starts Janta Darbar in Baramati

Following Ajit Pawar’s Legacy: Jai Pawar Starts Janta Darbar in Baramati

Sakal

Updated on

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंपर्काच्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी जनता दरबार उपक्रमास प्रारंभ केला आहे.

गुरुवारी (ता. ७) बारामती येथील ‘सहयोग’ या निवासस्थानी आयोजित जनता दरबारात त्यांनी कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com