
शिक्षण क्षेत्राच्या या बजेटकडून काय अपेक्षा असतील, याविषयी आपण चर्चा करणार आहोत... आपल्यासोबत आहेत, पुणे विद्यापीठाच्या मनेजमेंट विभागाचे डीन डॉ. पराग काळकर सर...
पुणे - कोरोना नंतर आता कुठे पाचवी पासूनच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. अजूनही कॉलेजेस बंदच आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान झालंच आहे. जुन्या शैक्षणिक वर्षाचं नेमकं काय करायचं आणि नवं शैक्षणिक वर्षाचं नियोजन याबाबत प्रचंड गोंधळ सध्या आहे. त्यातच केंद्राचं बजेट सादर होणार आहे.
राष्ट्राची प्रगती ही त्या देशातील शिक्षणावर अवलंबून असते. येत्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय असेल? शिक्षण क्षेत्राच्या या बजेटकडून काय अपेक्षा असतील, याविषयी आपण चर्चा करणार आहोत... आपल्यासोबत आहेत, पुणे विद्यापीठाच्या मनेजमेंट विभागाचे डीन डॉ. पराग काळकर सर...
हेही वाचा
-------------------------
पुणे महापालिकेचे उत्पन्न घटले;नव्याऐवजी जुन्या योजनांना प्राधान्य
कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप
खासदार सुळेंच्या पुढाकाराने 26 दृष्टीहिन मुलांनी अनुभवला शिवरायांचा तोरणा
तोंडओळख असलेल्या तरुणासोबत जेजुरीला जाणं महिलेला पडलं महागात