Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Chief Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra government sanjay raut statement

Maharashtra government sanjay raut statement

esakal

Updated on

Political news Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील राजकारणात जाण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे राजकीय वक्तव्य करत, फडणवीस केंद्रात गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नावाचा विचार होईल, असा दावा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com