सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Santosh Pandit Released अटक झाल्यानंतर १४ दिवसांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष पंडित यांनी यापुढेही लोकांच्या समस्या मांडत राहणार असल्याचं सांगितलंय.
Santosh Pandit Latest News pune

Santosh Pandit Latest News pune

esakal

Updated on

पुण्यातील युट्यूबर आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारे संतोष पंडित यांची जामिनावर सुटका झाली. अटक झाल्यानंतर १४ दिवसांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष पंडित यांनी यापुढेही लोकांच्या समस्या मांडत राहणार असल्याचं सांगितलंय. समस्यांवर बोलताना यापुढे भाषेत बदल करायला तयार आहे. याआधी अपशब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो असंही संतोष पंडित म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com