Snake Rescue: सापांविषयीचे गैरसमज दूर करत जीवदान! सहा वर्षांत ५०० हून अधिक सापांचे सुरक्षित रेस्क्यू, भोरच्या सर्पमित्रांचे प्रेरणादायी कार्य..

Snake rescue team creating awareness in Pune district: भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील सर्पमित्र परिवार गेली सहा वर्षे सापांविषयीचे गैरसमज दूर करत, नागरी वस्तीतून पकडलेल्या सापांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडत शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या सापांचे प्राण वाचवत आहे.
Bhor Snake Rescuers Lead Conservation Drive with 500+ Safe Snake Rescues

Bhor Snake Rescuers Lead Conservation Drive with 500+ Safe Snake Rescues

sakal

Updated on

उत्रौली : उत्रौली (ता. भोर) येथील सर्पमित्र परिवार सापाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचे काम गेली सहा वर्षे भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यासह इतर भागात करीत आहे. या परिवाराकडून नागरीवस्तीत सापडलेले साप पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे विधायक काम ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापांना जीवदान मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com