Maharashtra Education: शाळा सुरू, पुस्तकांचा पत्ता नाही! नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांबाबत धक्कादायक वास्तव समोर; छपाईला उशीर, वितरणावर प्रश्नचिन्ह

Balbharati textbook distribution latest update: नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके तयार न झाल्याने सहावीचे वर्ग पुस्तकांविना; बालभारतीचा छपाई-वितरण विलंब विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गदा
Printing Delays Leave Students Waiting for New Academic Year Textbooks

Printing Delays Leave Students Waiting for New Academic Year Textbooks

sakal

Updated on

पुणे: शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेच तयार नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाईमुळे इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईला विलंब झाला आहे. दरम्यान, इयत्ता सहावीच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांची पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन ‘बालभारती’ने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com