Dr Shirish Hiremath Passes Away: ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

Pune Cardiologist Dr Shirish Hiremath Passes Away at 75: पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dr Shirish Hiremath Pune Renowned Cardiologist Who Performed Over 40000 Angioplasties Passes Away at the Age of 75

Dr Shirish Hiremath Pune Renowned Cardiologist Who Performed Over 40000 Angioplasties Passes Away at the Age of 75

esakal

Updated on: 

पुणे : गेली चाळीस वर्षाहून अधिक हृदयविकारांवर उपचारांचा प्रदीर्घ अनुभव असणारे, कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष व पुण्यातील ज्येष्ठ व प्रथितयश हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष (एम. एस.) हिरेमठ (वय, ७५, रा. सोपान बाग) यांचे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. हृदयविकार उपचारांचा गाढा वैद्यकीय अनुभव असलेला हृदयरोगतज्ञ हरपल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...