पिस्तुलाचा धाकाने कुटुंबियांना मारण्याची धमकी देत महिलेवर केले लैंगिक अत्याचार 

Sexual assault to a woman by threatening to kill family using pistol
Sexual assault to a woman by threatening to kill family using pistol
Updated on

पिंपरी : पिस्तुलाच्या धाकाने कुटुंबियांना मारण्याची धमकी देण्यासह मोबाईलमधील अश्‍लिल चित्रीकरण व्हायरल करण्याचीही धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. 

छेडछाड केल्याच्या व्हायरल मेसेजमुळे खडकवासला परिसरात दहशत

बाळासाहेब सदाशिव मुरकुटे (वय 33, रा. बाणेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील औंधमध्ये चार दुकानात चोरी

आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र असून आरोपीने त्याच्याकडील पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादीसह त्यांच्या पतीला व मुलांना मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलमध्ये महिलेचे अश्‍लील चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात दोन तरूण ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com