

No Separate Meeting Between Shah and Sunetra Pawar Leaders Meet at Public Function Amid Political Speculation in Maharashtra
sakal
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांची स्वतंत्र बैठक झाली नाही. यामुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळणार की पुन्हा नव्याने हालचाली सुरू होणार, या बाबत संभ्रम कायम आहे.