

Sharad Pawar meeting Ajit Pawar 22 MLAs Secret Meeting
esakal
Ajit Pawar 22 MLAs meeting Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगू लागली आहे. पक्षातील अंतर्गत घडामोडींनी नवा ट्विस्ट घेतल्याचे संकेत मिळत असून, अजित पवार गटातील तब्बल २२ आमदारांनी गुप्तपणे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या सत्तासमीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.