Sharad Pawar health update : शरद पवारांचा बारामती दौरा अचानक रद्द, ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंची माहिती

Breach Candy Hospital news : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा बारामती दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
Sharad Pawar health news

Sharad Pawar health news

esakal

Updated on

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा आजचा बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com