Sharad Pawar Latest News : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीवर शरद पवारांचे भाष्य, पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येणार पवार काय म्हणाले?

Sharad Pawar on Shiv Sena : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर शरद पवारांनी भाष्य केलं. पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली.
Sharad Pawar Latest News

Sharad Pawar Latest News

esakal

Updated on

Narendra Modi Baramati Visit : शरद पवार यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य करण्यास नकार देताना, “निकाल येईपर्यंत भाष्य करणं दोघांच्या हिताचं नाही,” असं म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये बारामतीला येण्याची शक्यता असून, १६ ऑक्टोबरची तारीख संभाव्य असल्याची माहितीही पवारांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com