राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

Sunetra Pawar Baramati Election बारामतीत पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला महायुतीचे नेते उपस्थित होते.
Sharad Pawar photo on banner at NCP rally

Sharad Pawar photo on banner at NCP rally

Esakal

Updated on

बारामतीत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय. सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, अर्ज दाखल करण्याआधी राष्ट्रावादी काँग्रेसने मेळाव्याचं आयोजन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतल्या नेत्यांचीही उपस्थिती होती. सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या मेळाव्यात बोलताना भावूक झाले. Sharad Pawar Photo Sparks Buzz at Rally

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com