शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना बळ 

प्रताप भोईटे
Thursday, 27 August 2020

शिरूर लोकसभा मतदारसंघातील धक्कादायक पराभवानंतरही खचून न जाता शिवसेनेची पक्षसंघटना बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी पक्षाची

न्हावरे (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील धक्कादायक पराभवानंतरही खचून न जाता शिवसेनेची पक्षसंघटना बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी पक्षाची लोकसभा मतदारसंघाची जंबो कार्यकारिणी करण्यात आली आहे. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे पदाधिकारी नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. त्यातून कार्यकर्त्यांना बळ देऊन संघटन तळागाळात पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.   

टेमघर धरणाची पाणीगळती 96 टक्के रोखण्यात यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. खासदार व पुणे विभागीय संपर्कनेते संजय राऊत, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, रवींद्र मिर्लेकर यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख माउली कटके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटना वाढविण्याचे काम करणार आहे, अशी माहिती शिरूर तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी दिली.

पुण्यात रुग्णालयाच्या दारात सोडला प्राण

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : शिरूर तालुका जिल्हा संघटक- संजय देशमुख, जिल्हा समन्वयक- मच्छिंद्र शिवराम गदादे, विधानसभा संघटक- विरेंद्र दत्तात्रेय शेलार.
जिल्हा परिषद गट क्र.१४ (शिरुर ग्रामीण- न्हावरे गट) विभागप्रमुख - अनिल रामदास करपे, उपविभाग प्रमुख - जालिंदर केशवराव कुरंदळे (पं. स.गण क्र.२७ शिरुर ग्रामीण), आनंद ढोरजकर(पं.स.गण क्र.२८ न्हावरा), उपतालुका प्रमुख - अनिल माणिक पवार. जिल्हा परिषद गट क्र.१६ (पाबळ- केंदूर गट) उपतालुका प्रमुख- संतोष तुकाराम भोंडवे. जिल्हा परिषद गट क्र.१७ (शिक्रापूर - सणसवाडी गट) विभागप्रमुख - कौस्तुभ दशरथ होळकर, उपविभाग प्रमुख - योगेश आनंदराव हजारे (पं. स. गण क्र.३३ शिक्रापूर), सुरेश रामचंद्र काळे (पं. स.गण क्र.३४ सणसवाडी), उपतालुका प्रमुख - अमोल कुंडलिक हरगुडे.जिल्हा परिषद गट क्र.१८ (रांजणगाव सांडस - तळेगाव ढमढेरे) विभागप्रमुख - तुकाराम दगडू कुलाळ, उपविभाग प्रमुख - भिमराव गणपत कुदळे (पं. स. गण क्र.३५ रांजणगाव सांडस), गोकुळ आप्पासाहेब ढमढेरे (पं. स. गण क्र.३६ तळेगाव ढमढेरे).  जिल्हा परिषद गट क्र.१९ (वडगाव रासाई- मांडवगण फराटा) विभागप्रमुख - निलेश दत्तात्रय मचाले, उपविभाग प्रमुख - मानसिंग शिवाजीराव कदम (पं. स. गण क्र.३७ वडगाव रासाई), शिवाजी नामदेव शिंदे (पं. स. गण क्र.३८ मांडवगण फराटा), उपतालुका प्रमुख - संजय विनायक पवार.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
          
महिला आघाडी - शिवसेना शिरुर तालुका (महिला आघाडी) जिल्हा सल्लागार - विजया दिनेश टेमगिरे, उपजिल्हा संघटक - शैलजा जालिंदर दुर्गे, तालुका संघटक - चेतना ढमढेरे, तालुका सल्लागार- सुजाता सुभाष चव्हाण. तालुका समन्वयक -सुमन ज्ञानेश्वर वाळुंज
जिल्हा परिषद गट क्र.१४ (शिरुर ग्रामीण-न्हावरा गट) विभाग संघटक - विद्या बंडू पवार, उपविभाग संघटक - सोनाली सागर शेळके (पं. स.गण क्र.२७ शिरुर ग्रामीण), मंगल बाळासाहेब थोरात (पं. स.गण क्र.२८ न्हावरा), उपतालुका संघटक -   वर्षा किशोर नारखडे. जिल्हा परिषद गट क्र.१७ (शिक्रापूर - सणसवाडी गट) विभाग संघटक - राणी दिपक रासकर, उपविभाग संघटक - आशा सतिष मुळे (पं.स.गण क्र.३३ शिक्रापूर), सुषमा लक्ष्मण शेलार (पं.स.गण क्र.३४ सणसवाडी), उपतालुका संघटक - पूनम विठ्ठल हरगुडे.जिल्हा परिषद गट क्र.१८ (रांजणगाव सांडस - तळेगाव ढमढेरे) विभाग संघटक - मंगल देविदास विश्वासे, उपविभाग संघटक - सुप्रिया चंद्रकांत ढमढेरे (पं. स.गण क्र.३५ रांजणगाव सांडस), मीरा भास्कर फदाले (पं. स.गण क्र.३६ तळेगाव ढमढेरे), उपतालुका संघटक - आरती अमोल घुमे. जिल्हा परिषद गट क्र.१९ (वडगाव रासाई - मांडवगण फराटा) विभाग संघटक- पद्मिनी संतोष सोनवणे, उपविभाग संघटक- अनिता दिपक पवार (पं.स.गण क्र.३७ वडगाव रासाई), सुमिता दत्तात्रेय शेलार (पं.स.गण क्र.३८ मांडवगण फराटा), उपतालुका संघटक- स्वाती सुभाष बोरकर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena executive in Shirur Lok Sabha constituency announced