esakal | Video : आधी पगार द्या मगच...गाडी काढणार: शिवशाही बसचालकांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Shivshahi bus driver on Strike due to non payment of salary

Video : आधी पगार द्या मगच...गाडी काढणार: शिवशाही बसचालकांची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : गेली 7 महिने ठेकेदाराने पगार न दिल्याने शिवशाही बस चालकाने स्वारगेट बस डेपोमध्ये गाड्या उभा करून आंदोलन सुरू केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 200 शिवशाही बस बंद असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

7 महिने पासून पगार मिळत नाही वेळोवेळी मागणी करून ही पगार न मिळाल्याने चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी डेपोत अचानक बस बंद केल्या आहेत. पुण्यातून जाणाऱ्या व पुण्यात येणाऱ्या बस बंद झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावे लागत आहे. 

दाभोलकरांवर गोळ्या झाडलेले पिस्तुल सापडले अरबी समुद्राच्या तळाशी

 ''जो पर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत गाडी हलवणार नाही अशी भूमिका चालकांनी घेतली आहे. मात्र, ठेकेदारला सरकारने पैसे दिले नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. अनेक बसच्या पासिंग संपल्या असल्याचा मॅनेजर सांगतो  

loading image