Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

fake affidavit and gazette used to alter seven twelve land records: बनावट गॅझेट, खोटे प्रतिज्ञापत्र आणि महसूल नोंदीत फेरफार; तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे करंजेतील पिलाणे कुटुंबाची तीन हेक्टरपेक्षा जास्त जमीन गुपचूप नावांतरित
Brother Accused of Land Grab Using Fake Government Gazette in Maharashtra

Brother Accused of Land Grab Using Fake Government Gazette in Maharashtra

sakal

Updated on: 

सोमेश्वरनगर : स्वतःचे नाव ‘बापूराव’ असल्याचे भासवून शासकीय राजपत्रामध्ये (गॅझेट) बदल करत धाकट्या भावाची जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार करंजे (ता. बारामती) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी नामदेव एकनाथ पिलाणे (रा. करंजे, ता. बारामती)वर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Enron Land Acquisition
Igatpuri MIDC land acquisition
Land Fraud
Wadegaon College Case
Marathi News Esakal
www.esakal.com