
Wagholi Crime: Man Brutally Murdered by Friends After Fight
Sakal
वाघोली: चार मित्रात बाचाबाची झाल्यानंतर तिघांनी चौथ्यावर हल्ला केला. प्रथम लोखंडी हत्याराने वार करून नंतर डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील उबाळे नगर परिसरात कृष्णा लॉज समोर पहाटे चार वाजण्याच्या सुमारे घडली.