Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Pune Singhgad Road house fire latest news: पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा कळस; संतापलेल्या पतीने घराला आग लावल्याने तीन पाळीव मांजरांचा मृत्यू, घरातील सर्व साहित्य जळून खाक
Domestic Dispute Turns Tragic in Pune; House Torched, Three Pet Cats Killed

Domestic Dispute Turns Tragic in Pune; House Torched, Three Pet Cats Killed

esakal

Updated on

पुणे : पत्नीशी झालेल्‍या वादातून पतीने चक्‍क घरातील साहित्य पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली. यामध्‍ये तीन पाळीव मांजरांचा मृत्यू झाला, तसेच गृहोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले. यानंतर पत्‍नीने पतीविरोधात पोलिसांत धाव घेत गुन्‍हा दाखल केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com