

JEE Advanced 2026: Shubham Kumar Claims First Rank, Aarohi Shines Among Girls
sakal
पुणे : देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतलेल्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षेचा निकाल आयआयटी रूडकीतर्फे जाहीर करण्यात आला. देशभरातील ५६ हजार ८८० विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. आयआयटी दिल्ली झोनमधील शुभम कुमार हा ३६० पैकी ३३० गुण मिळवून देशात प्रथम आला,