Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Minor girl missing after leaving home in Uruli Kanchan Pune: ‘ज्युस घेऊन येते’ म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; ‘Sorry Mummy’ मेसेजनंतर नात्यातील चुलत भावावर अपहरणाचा गुन्हा, उरुळी कांचन पोलिसांचा तपास वेगवान
Pune: Case Registered Against Cousin After Minor Girl Goes Missing

Pune: Case Registered Against Cousin After Minor Girl Goes Missing

esakal

Updated on

उरुळी कांचन : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे 'ज्युस' घेऊन येते असे सांगून घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चुलत चुलत भावावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मुलीच्या आईने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार नात्यातीलच चुलत चुलत भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com